शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

मी ज्ञानी होणार सामान्य ज्ञान परीक्षा यशवंत विद्यार्थीनी सन 2023 -2024







*अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!*🏆🏆
💥💥💥💥💥💥
*जगताप वस्ती  शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा*🏅🏅

*"राज्यात द्वितीय आणि तृतीय क्रमांक...जगताप वस्ती शाळेचा"*

*मी ज्ञानी होणार राज्यस्तरीय सामान्य ज्ञान  परीक्षा 2023 मध्ये जगताप वस्ती शाळेचे उज्ज्वलं यश*

*कु. पायल हरी जगताप (राज्यात द्वितीय)*🏆🏆
🌹🌹🌹🌹🌹
*कु. मृण्मयी प्रमोद जगताप (राज्यात तृतीय)*
🌹🌹🌹🌹🌹
*यशस्वी व्हा..गुणवंत व्हा... खूप खूप अभिनंदन!!!*👍👍🍫🍫

*05 मार्च 2023 रोजी मी ज्ञानी होणार राज्यस्तरीय सामान्य ज्ञान घेण्यात  घेण्यात आली होती.*  *सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.. आपल्या अभ्यासातील सातत्य असेच ठेवा..यश नक्कीच आपले असेल..*

🥳🥳🥳🥳🥳

      *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती (सोहाळे) ता.मोहोळ*