*अभिनंदन!अभिनंदन!!अभिनंदन!!!*🏆🏆
💥💥💥💥💥💥*जगताप वस्ती शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा*🏅🏅
*"राज्यात द्वितीय आणि तृतीय क्रमांक...जगताप वस्ती शाळेचा"*
*मी ज्ञानी होणार राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2023 मध्ये जगताप वस्ती शाळेचे उज्ज्वलं यश*
*कु. पायल हरी जगताप (राज्यात द्वितीय)*🏆🏆
🌹🌹🌹🌹🌹
*कु. मृण्मयी प्रमोद जगताप (राज्यात तृतीय)*
🌹🌹🌹🌹🌹
*यशस्वी व्हा..गुणवंत व्हा... खूप खूप अभिनंदन!!!*👍👍🍫🍫
*05 मार्च 2023 रोजी मी ज्ञानी होणार राज्यस्तरीय सामान्य ज्ञान घेण्यात घेण्यात आली होती.* *सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.. आपल्या अभ्यासातील सातत्य असेच ठेवा..यश नक्कीच आपले असेल..*
🥳🥳🥳🥳🥳
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती (सोहाळे) ता.मोहोळ*
